'कहानी २' चा ट्रेलर लाँच

  • शुभांगी साळवे & मुंबई लाइव्ह टीम
  • मनोरंजन

मुंबई - विद्या बालनचा आणि सुजॉय घोष दिग्दर्शित 'कहानी' सिनेमाचा सिक्वेल 'कहानी २' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. नुकताच या सिनेमाचं पोस्टर ही लाँच करण्यात आलं होत.

या सिनेमात विद्या बालनसोबत अभिनेता अर्जुन रामपाल याचीही महत्वाची भूमिका असणार आहे. सुजॉय घोषचा 'कहानी' सिनेमा बराच गाजला होता. त्यामुळे या सिनेमाकडून ही प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा आहेत. येत्या २ डिसेंबरला कहानी २ रिलीज होणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या