मुंबई - कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यात झालेल्या वादानंतर 'द कपिल शर्मा शो' कडे प्रेक्षकांनीदेखील पाठ फिरवली आहे. कपिलचा शो अडचणीत आल्याची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. त्यावरच व्यंगचित्रकार प्रदिप म्हापसेकरांनी काढलेलं हे व्यंगचित्र.