लता मंगेशकर यांची १० अजरामर गाणी

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांची जवळपास महिनाभर सुरू असलेली मृत्यूशी झुंज अखेर अयशस्वी ठरली आणि ९२ व्या वर्षी तो अजरामर स्वर मागे सोडून ही गायिका अनंतात विलीन झाली. या गानसम्राज्ञीने तब्बल ३० हजार गाणी गायली. अनेक भाषांमध्ये त्यांनी लीलया पार्श्वगायन केलं. यामधील काही गाणी आपण ऐकूया...

पुढील बातमी
इतर बातम्या