झी गौरवची नामांकनं जाहीर

  • मुंबई लाइव्ह टीम & संचिता ठोसर
  • मनोरंजन

मराठी टेलिव्हिजन क्षेत्रात मानाचा समजला जाणारा झी गौरव पुरस्कार सोहळा लवकरच सादर होणार आहे. यासाठी नामांकनं जाहीर झाली आहेत. कलाकारांबरोबरच प्रेक्षकही या पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट बघत असतात. या सेहळ्यात पुरस्करांबरोबरच अनेक मनोरंजानांचे कार्यक्रमही सादर केले जातील. या सोहळ्यात आपल्या लाडक्या कलाकारांचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळेल.

यावर्षी कोणकोणते कलाकार आणि चित्रपटांना मिळाली नामांकनं 

सर्वोत्कृष्ट वेशभूषा

१. सायली सोमण - बापजन्म

२. विक्रम फडणीस डिझाईन टीम - हृदयांतर

३. कल्याणी गुगळे - फास्टर फेणे

४. पल्लवी राजवाडे - ती सध्या काय करते

५. सचिन लोवलेकर - कच्चा लिंबू

सर्वोत्कृष्ट रंगभूषा

१. जितेंद्र म्हात्रे - अंड्याचा फण्डा

२. विद्याधर भट्टे - कच्चा लिंबू

३. विक्रम गायकवाड / दिनेश नाईक - बापजन्म

४. संतोष गिलबिले - चि. व चि. सौ. का.

५. श्रीधर परब - ती सध्या काय करते

सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शन

१. नौशाद मेमन / शुभज्योती दत्ता - देवा एक अतरंगी

२. सिद्धार्थ तातुस्कर - मुरांबा

३. संतोष फुटाणे - कच्चा लिंबू

४. असित कुमार / कुलदीप शर्मा - हृदयांतर

५. प्रशांत बिडकर - लेथ जोशी

सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन

१. फुलवा खामकर - अपने ही रंग में - हंपी

२. शामक दावर - क्लायमॅक्स गाणं - हृदयांतर

३. सुजित कुमार - आम्ही लग्नाळू - बॉइज

४. सीझर गोन्साल्विस - फाफे - फास्टर फेणे

५. अरविंद ठाकूर / वृषाली चव्हाण - परीकथेच्या पऱ्या - ती सध्या काय करते

सर्वोत्कृष्ट संकलन

१. सतीश पाटील - भेटली तू पुन्हा

२. अभिजीत देशपांडे - चि. व चि. सौ. का.

३. जयंत जठार - कच्चा लिंबू

४. फैजल - इमरान - मला काहीच प्रॉब्लेम नाही

५. राहुल भातणकर - ती सध्या काय करते

सर्वोत्कृष्ट छायाचित्रण

१. प्रदीप खानविलकर - भेटली तू पुन्हा

२. सुधीर पळसाने - चि. व चि. सौ. का.

३. दिलशाद व्ही. ए. - हृदयांतर

४. अमलेंदू चौधरी - हंपी

५. मिलिंद जोग - फास्टर फेणे

सर्वोत्कृष्ट ध्वनीरेखाटन

१. अभिजीत केंडे - भेटली तू पुन्हा

२. रसूल पुकुट्टी - क्षितीज - द हॉरिझॉन

३. हितेंद्र घोष - ती सध्या काय करते

४. दिनेश उचिल / शंतनु अकेरकर - मला काहीच प्रॉब्लम नाही

५. अनमोल भावे - चि. व चि. सौ. का.

सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत

१. नरेंद्र भिडे / आदित्य बेडेकर - हंपी

२. सौरभ भालेराव - मुरांबा

३. गंधार संगोराम - बापजन्म

४. ट्रॉय - आरिफ - फास्टर फेणे

५. ए. व्ही. प्रफुल्लचंद्र - झाला बोभाटा

सर्वोत्कृष्ट गीतकार

१. वैभव जोशी - मुरांबा शीर्षक गीत - मुरांबा

२. अवधूत गुप्ते - लग्नाळू - बॉइज

३. मंदार चोळकर - वाटे वरी - हृदयांतर

४. ओमकार कुलकर्णी - मरुगेलारा - हंपी

५. विश्वजित जोशी / श्रीरंग गोडबोले - हृदयात वाजे समथिंग - ती सध्या काय करते

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका

१. श्रेया घोषाल - रोज रोज नव्याने - देवा एक अतरंगी

२. मिथिला पालकर - मुरांबा शीर्षक गीत - मुरांबा

३. रुपाली मोघे - मरुगेलारा ओ राघवा - हंपी

४. आर्या आंबेकर - हृदयात वाजे समथिंग - ती सध्या काय करते

५. आनंदी जोशी - वाटे वरी - हृदयांतर

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक

१. जसराज जोशी - मुरांबा शीर्षक गीत (मुरांबा)

२. कौशिक देशपांडे - परीकथेच्या पऱ्या (ती सध्या काय करते)

३. सोनू निगम - रोज रोज नव्याने (देवा एक अतरंगी)

४. राहुल देशपांडे - अपने ही रंग में (हंपी)

५. स्वप्नील बांदोडकर - वाटे वरी (हृदयांतर)

सर्वोत्कृष्ट संगीत

१. अवधुत गुप्ते - बॉइज

२. अमितराज - देवा एक अतरंगी

३. नरेंद्र भिडे / आदित्य बेडेकर - हंपी

४. प्रफुल कार्लेकर - हृदयांतर

५. नरेंद्र भिडे - चि. व चि. सौ. का.

सर्वोत्कृष्ट कथा

१. वरुण नार्वेकर - मुरांबा

२. क्षितीज पटवर्धन - फास्टर फेणे

३. मधुगंधा कुलकर्णी / परेश मोकाशी - चि. व चि. सौ. का.

४. स्व. जयवंत दळवी - कच्चा लिंबू

५. कौस्तुभ सावरकर - मला काहीच प्रॉब्लेम नाही

सर्वोत्कृष्ट पटकथा

१. अंबर हडप / गणेश पंडित / श्रीपाद जोशी - अंड्याचा फण्डा

२. वरुण नार्वेकर - मुरांबा

३. क्षितीज पटवर्धन - फास्टर फेणे

४. मधुगंधा कुलकर्णी / परेश मोकाशी - चि. व चि. सौ. का.

५. चिन्मय मांडलेकर - कच्चा लिंबू

सर्वोत्कृष्ट संवाद

१. वरुण नार्वेकर - मुरांबा

२. हेमंत ढोमे - बघतोस काय मुजरा कर

३. मधुगंधा कुलकर्णी / परेश मोकाशी - चि. व चि. सौ. का.

४. क्षितीज पटवर्धन - फास्टर फेणे

५. मनस्विनी लता रवींद्र - ती सध्या काय करते

सर्वोत्कृष्ट बालकलाकार

१. साहिल जोशी - रिंगण

२. तृष्णिका शिंदे - हृदयांतर

३. अथर्व बेडेकर - अंड्याचा फण्डा

४. निर्मोही अग्निहोत्री - ती सध्या काय करते

५. हृदित्य राजवाडे - ती सध्या काय करते

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता

१. राहुल बेलापूरकर - पळशीची पेटी

२. विजय निकम - मला काहीच प्रॉब्लम नाही

३. पुष्कराज चिरपुटकर - बापजन्म

४. सुनील अभ्यंकर - चि. व. चि. सौ. का.

५. ओम भूतकर - लेथ जोशी

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री

१. ज्योती सुभाष - चि. व चि. सौ. का.

२. निर्मिती सावंत - मला काहीच प्रॉब्लम नाही

३. चिन्मयी सुमीत - मुरांबा

४. स्पृहा जोशी - देवा एक अतरंगी

५. अश्विनी गिरी - लेथ जोशी

सर्वोत्कृष्ट खलनायक

१. नामदेव मुरकुटे - बंदूक्या

२. अनंत जोग - गच्ची

३. गिरीश कुलकर्णी - फास्टर फेणे

४. सुमेध मुदगळकर - मांजा

५. हेमंत ढोमे - बघतोस काय मुजरा कर

सर्वोत्कृष्ट अभिनेता

१. ललित प्रभाकर - चि. व चि. सौ. का.

२. वैभव तत्त्ववादी – भेटली तू पुन्हा

३. सचिन खेडेकर - बापजन्म

४. सुबोध भावे - हृदयांतर

५. अमेय वाघ - फास्टर फेणे

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

१. पूजा सावंत - भेटली तू पुन्हा

२. सोनाली कुलकर्णी - हंपी

३. सोनाली कुलकर्णी - कच्चा लिंबू

४. मिथिला पालकर - मुरांबा

५. किरण धने - पळशीची पेटी

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन

१. धोंडिबा कारंडे - पळशीची पेटी

२. नचिकेत सामंत - गच्ची

३. निपुण धर्माधिकारी - बापजन्म

४. आदित्य सरपोतदार - फास्टर फेणे

५. वरुण नार्वेकर - मुरांबा

सर्वोत्कृष्ट चित्रपट

१. फास्टर फेणे

२. ती सध्या काय करते

३. चि. व चि. सौ. का.

४. मुरांबा

५. गच्ची

पुढील बातमी
इतर बातम्या