राज नानांच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला

  • शुभांगी साळवे & मुंबई लाइव्ह टीम
  • मनोरंजन

माहिम : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी जाऊन गणपती बाप्पाच दर्शन घेतले. यावेळी राज यांच्यासोबत मुलगा अमित आणि त्यांच्या मात्रोश्री कुंदाताई नानां यांच्या माहिमच्या घरी गेले होते. त्याचवेळी यांच्यासोबत निर्माते महेश मांजरेकरही उपस्थित होते. 

पुढील बातमी
इतर बातम्या