एक आनंदगाणे

  • कल्याणी उमरोटकर & मुंबई लाइव्ह टीम
  • मनोरंजन

विले पार्ले - कवी मंगेश पाडगावकर यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त 27 नोव्हेंबरला विलेपार्ले पूर्व येथील दीनानाथ नाट्यगृहात 'एक आनंदगाणे' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

पाडगावकर यांच्या आठवणींना कवितांतून उजाळा देउन अभिवादन करण्यात आलं. माणिक एन्टरटेंन्मेट आणि डॉ. अजित मंगेश पाडगांवकर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. गायक मंदार आपटे, धनंजय म्हसकर, चिंतामणी सोहोनी आणि गायिका अर्चना गोरे, माधुरी करमरकर यांनी उपस्थिती लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवली.

पुढील बातमी
इतर बातम्या