शाहरुख खानचा हा लूक पाहून तुम्ही नक्कीच घाबरून जाल!

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान हा आपल्या अॅक्टिंगसाठी तर ओळखला जातो. याचसोबत त्याचे वेगवेगळे लूक चाहत्यांना नेहमीच भावतात. त्याला तुम्ही मेकअपमध्ये किंवा मेकअप न केलेलं असताना पाहिले असेल. पण आता शाहरुख खानचा एक नवीन लूक तुम्हाला घाबरून सोडेल.

शाहरुख खानने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओत तो खूपच भयंकर दिसत आहे. त्याच्यासोबत आणखी दोन भयानक चेहरे दिसत आहेत.

शाहरुख खानने व्हिडिओला कॅप्शन देत लिहले आहे की "मला चिंता करण्याची गरज आहे का?... माझा लहान मुलगा माझे हे रुप पाहून घाबरण्याऐवजी हसायला लागला.

पुढील बातमी
इतर बातम्या