दहिसरमध्ये सुरेल गुजराती 'डायरो'

  • शिवशंकर तिवारी & मुंबई लाइव्ह टीम
  • मनोरंजन

दहिसर - 'डायरो' या कार्यक्रमाचं आयोजन दहिसरच्या संतोषनगरमध्ये शनिवारी करण्यात आलं होतं. 'डायरो' हा गुजरातचा लोकप्रिय संगीतप्रकार आहे. या कार्यक्रमात भाजपाचे नगरसेवक प्रकाश दरेकर, नुकतेच भाजपामध्ये प्रवेश केलेले मोतीभाई देसाई यांच्या व्यतिरिक्त मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. गायक अरविंद बारोट, गायक हितेश बारोट, स्वाती त्रिवेदी यांच्या सुरेल आवाजाने रसिक मंत्रमुग्ध झाले.

पुढील बातमी
इतर बातम्या