अंकुशचा हटके लुक

  • शुभांगी साळवे & मुंबई लाइव्ह टीम
  • मनोरंजन

अंकुश चौधरी त्याच्या प्रत्येक सिनेमात नेहमीच वेगवेगळ्या स्टाइलमध्ये दिसत आलेला आहे आणि म्हणूनच तो नेहमी प्रेक्षकांसाठी स्टाइल आइकॉन ठरला आहे. लवकरचं अंकुशचा 'देवा' हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.या चित्रपटातही अंकुशचा एक हटके लुक आपल्याला पाहायला मिळणार आहे. या फोटोत एका विशिष्ट पद्धतीची हेअर स्टाईल अंकुरने केली आहे. ह्या त्याच्या नव्या स्टाईलची हवा सगळीकडे पसरलीय. तर आता सर्वाना प्रतीक्षा आहे ती अंकुशच्या ह्या नव्या सिनेमाच्या ट्रेलरची. 

पुढील बातमी
इतर बातम्या