मुंबईत 'सुया घे'ची क्रेझ

  • शुभांगी साळवे & मुंबई लाइव्ह टीम
  • मनोरंजन

गणपती असो किंवा दहीहंडी या सणांमध्ये उडत्या चालीच्या गाण्यांना सगळ्यांचीच पसंती असते. 'शांताबाई' हे गाणे त्याचंच एक उदाहरण आहे. गेल्या वर्षी 'शांताबाई' हे गाणे प्रचंड गाजले. नृत्य कला अवगत नसणाऱ्यांनाही मनसोक्त ठेका धरायला लावेल असे हे गाणे. पण सध्या शांताबाई नंतर अजून एक गाणे चांगलेच गाजत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या