मुंबईत सोमवारी सकाळी 9 वाजता मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे गर्मीमुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना थोडा का होईना, पण दिलासा मिळाला आहे . मानखुर्द, चेंबूर, घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड परिसरात काही ठिकाणी जोरात तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या.