मुंबईत रिमझिम पाऊस

नवरात्रोत्सव संपत आलेला असताना मुंबईतल्या अनेक भागांत शुक्रवारी सकाळी पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली. पण या पावसामुळे वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. रस्ते वाहतुकीसोबतच रेल्वे वाहतूकही सुरळीत सुरू आहे.  

मुंबईकरांनीही घरातून बाहेर पडत या रिमझिम पावसाचा आनंद लुटला. ट्विटरवही पावसासंदर्भात प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

#Barish #Bachpan #Bombay #MumbaiRains pic.twitter.com/7NZYjUDrue

— Akibb (@kaqibb) September 29, 2017

 

#MumbaiRains pic.twitter.com/RYxwMuTMR7

— Pranav Bakshi (@pranavbakshi) September 29, 2017

Its raining like cats and dogs in Parel #MumbaiRains #StaySafe #MumbaiDiaries pic.twitter.com/7mQacam9pM

— Arpit Sinhal (@arpit_sinhal) September 29, 2017
पुढील बातमी
इतर बातम्या