पावसामुळे 'या' जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर

पालघर जिल्ह्यातील वसई, पालघर, डहाणू, तलासरी तालुक्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच प्रादेशिक हवामान विभाग मुंबईने आज पालघर जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. याचा विचार करता, वसई, पालघर, डहाणू, तलासरी या तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालये यांना दिनांक १९/०७/२०२३ (बुधवार) रोजी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सुट्टी जाहीर केली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या