सौरऊर्जा उपकरणांचे प्रदर्शन

गोरेगाव पूर्व - येथील मुंबई प्रदर्शन संकुलात गुरुवारपासून 'इंटरसोलार 2016' हे प्रदर्शन सुरू झालं. शुक्रवारपर्यंत हे प्रदर्शन खुलं असेल. सौरऊर्जेवर चालणारी नवनवीन उपकरणं या प्रदर्शनात बघायला मिळतील. 300 पेक्षा जास्त उत्पादकांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला आहे. सौरऊर्जेचं तंत्रज्ञान रोज बदलतंय. प्रगत होतंय. आजघडीला भारत सौरऊर्जेसाठी जगातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या