हुतात्म्यांना रांगोळीतून श्रद्धांजली

खार - आदर्शलेन सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळानं सोमवारी संध्याकाळी हुतात्म्यांना २५०पणत्या लावून श्रध्दांजली वाहिली. पणत्या लावून आम्ही सर्व सैनिकांसोबत आहोत हे सांगण्याचा प्रयत्न या रांगोळ्यामार्फत सांगण्यात आलं.

पुढील बातमी
इतर बातम्या