रात्री दहानंतर फटाके वाजवू नका

  • श्रद्धा चव्हाण & मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

मुंबई - रात्री 10 वाजल्यानंतर दिवाळीत फटाके वाजवू नयेत, असे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर मुंबईत पोलिसांमार्फत कारवाई केली जाईल. केवळ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत फटाके वाजवता येतील. लोकांना अडथळा निर्माण होईल किंवा इजा होईल, अशा ठिकाणी फटाके वाजवायलाही बंदी घालण्यात आलीये. असे प्रकार कुठे घडत असतील, तर 100 क्रमांकावर संपर्क करावा, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या