मुलुंडमध्ये रंगली मंगळागौर

  • भूषण शिंदे & मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

मुलुंड - येथील नीलमनगरमधील मैदानात मालवणी जत्रेचे आयोजन करण्यात आलं आहे. जत्रेमध्ये रविवारी संध्याकाळी मंगळागौर सादर करण्यात आली. हेरंब संगीत कला अकादमीमधील महिलांनी ही मंगळागौर सादर केली. पारंपरिक वेशात साज शृंगारासह ही मंगळागौर सादर करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनीही उत्तम दाद दिली. 'आताच्या धावपळीच्या जीवन पद्धतीमध्ये पारंपरिक नृत्यप्रकार मागे पडू नयेत, यासाठीच आम्ही अशा नृत्यप्रकारांवर जास्त भर देतो,' अशी माहिती हेरंब संगीत कला अकादमीच्या अध्यक्षा सविता हांडे यांनी दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या