वांद्रे परिसरात दसरा उत्साहात

  • अकबर खान & मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

वांद्रे - सत्याच्या असत्यावरील विजयाचे प्रतीक असलेला दसऱ्याचा सण मंगळवारी वांद्रे परिसरात उत्साहात साजरा झाला. खार एसव्ही रोड येथे रावण दहन करण्यात आलं. दसऱ्याला एसव्ही रोड येथे जत्रेचे आयोजन केलं जातं. तसंच रामलीलाही आयोजित केली जाते. त्याबरोबरच रावणाचा मोठा पुतळा बनवून त्याचं दहन केल जातं.

पुढील बातमी
इतर बातम्या