महालक्ष्मीतलं आनंद निकेतन म्हणजे अपंग, निराधारांचा आधार. सण कुठलाही असो आनंद निकेतनमध्ये तो उत्साहात साजरा होतो. गेल्या वर्षीपासून गणेशोत्सवही आनंद निकेतनमध्ये धूमधड्याक्यात साजरा होतोय.