नाताळ, नववर्षाला मद्य विक्रेत्यांना दिलासा

  • पूजा वनारसे & मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

मुंबई - नाताळ आणि नववर्षानिमित्त 24, 25 आणि 31 डिसेंबरला उशीरा रात्री 1 वाजेपर्यंत मद्य दुकानं उघडी ठेवण्यास सरकारनं मंजुरी दिलीय. मद्य दुकानं रात्री 10.30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे. पण या तीन दिवशी ही वेळ वाढवून उशीरा रात्री 1 वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आलीय. तर ई परवाना असलेले बीअर बार पहाटे 5 वाजेपर्यंत खुले राहतील.

पुढील बातमी
इतर बातम्या