दहिसर - कांदरपाडा इथल्या तलावात महिलांनी छठपूजा केली. शिवसेना नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी महिलांचे स्वागत केले. या वेळी दहिसर विधानसभा आमदार मनिषा चौधरी, माजी महापौर हरेश्वर पाटील आदी उपस्थित होते.