छट पूजेनिमित्त ऊस वाटप

  • योगेश राऊत & मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

कांदिवली - जनिया कंपाउंड, बिहारी टेकडी, सुंदरकांत चौक, शिवाजी मैदान, इंद्रा चौक, चव्हाण चाळ, जय भवानी चाळ इथं शनिवारी मोफत ऊस वाटप करण्यात आलं. छटपूजेनिमित्त बिहारी जनसेवा समितीचे अध्यक्ष अशोक सिन्हा यांनी मोफत ऊस वाटप केलं.

पुढील बातमी
इतर बातम्या