दिवाळी शॉपिंग फेस्टिव्हल

  • जयाज्योती पेडणेकर & मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

गोकुळधाम - गोरेगाव पूर्व गोकुळधाम येथील गणेश मैदानात संजीवनी फॅशन आणि लाईफ तर्फे आयोजित केलेल्या दिवाळी शॉपिंग फेस्टिव्हलचे उद्घाटन आमदार सुनील प्रभु यांनी केले.

या वेळी युवासेना शाखा अधिकारी संदीप गाढवे उपशाखा प्रमुख, एस. के.सावंत, राहुल देशपांडे कार्यालय प्रमुख सचिन सावंत, जनार्दन चव्हाण, शिवसेना पदाधिकारी तसंच संजीवनी फॅशन आणि लाईफचे पदाधिकारी उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या