गोवंडीत ईद ए मिलादची जोरात तयारी

  • सागीर अन्सारी & मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

गोवंडी - मुस्लिम समाजाचा ईद ए मिलाद हा सण सोमवारी साजरा होतोय. त्यामुळे बाजार सजू लागलेत. मुस्लिम रहिवासी मोठ्या प्रमाणात खरेदी करताना पाहायला मिळतायेत. विविध रंगांचे लाइट, इतर डेकोरेशनच्या दुकानांत खरेदीसाठी झुंबड उडतेय. ईद ए मिलादसाठी चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आलाय.

पुढील बातमी
इतर बातम्या