गोरेगावच्या साधक मंडळाची दुर्गादेवी

  • श्रद्धा चव्हाण & मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

गोरेगाव - गोरेगाव पूर्व आय.बी.पटेल रोडवर दुर्गादेवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. या वर्षी मंदिराचे ६१ वे वर्षे आहे. या देवीचा एक इतिहास आहे. १९५५ साली एका भक्ताला जमीन खोदताना दुर्गादेवीची मूर्ती सापडली. त्या वर्षी साधक मंडळाने मंदिराचे बांधकाम करुन मूर्तीची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर १५ वर्षाने मंडळाने दुर्गादेवीची प्रतिमूर्ती साकारण्यात आली. त्या वर्षापासून दरवर्षी नवरात्री महोत्सव साजरा केला जातो. या मंडळाकडून ५ते ७ या वेळेत अभिषेक,आरती,भजन ,प्रवचन,गरबा आणि अष्टमीला नऊ चंड्डीका देवीचे हवन केले जाते. तसेच अनेक सामाजिक उपक्रमही राबवले जातात.

पुढील बातमी
इतर बातम्या