आजच्या दिवसाचं महत्त्व काय?

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

मुंबई - आज वसुबारस. गुरूद्वादशी हा श्रीदत्तात्रयाचे एक अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या पुण्यतिथीचा दिवस. या दिवशी दत्तमंदिरात दीपोत्सव केला जातो. भारत हा शेतीप्रधान देश आहे. त्यामुळं भारतात आपण दिवाळी साजरी करण्यापूर्वी अश्र्विन कृष्ण द्वादशीच्या दिवशी वसुबारस-गोवत्सद्वादशी साजरी केली जाते. या दिवशी वासरासह गाईची पूजा करतात.

पुढील बातमी
इतर बातम्या