भायखळ्यातील देवीचे आगमन

  • सतीश केंगार & मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

 

भायखळा - भायखळ्यातील आर्थर रोडवर प्रसिद्ध असलेल्या अश्विन नाईक देवीचे आगमन मोठ्या उत्साहात पार पडले. ढोल-ताशाच्या गजरात या देवीचा आगमन सोहळा पार पडला.तसेच भायखळ्यातील अनेक मंडळांच्या देवींचं आगमन मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी भक्तांचा आनंद मात्र गगनात मावेनासा होता.

पुढील बातमी
इतर बातम्या