आता वेध नवरात्रीचे !

  • प्रेसिता कांबळे & मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

सायन - गणेशोत्सवानंतर वेध लागले आहेत ते नवरात्री उत्सवाचे. नवरात्रीची धूम हळू हळू सगळीकडेच पाहायला मिळतेय. पण या सगळ्यात सर्वात जास्त घाई दिसतेय ती मूर्तिकारांची. मूर्तीचे अंतिम काम म्हणजेच मूर्तींचे फिनिशिंग करण्याकडे जास्त लक्ष दिले जात आहे. सायन, प्रतीक्षानगर इथल्या कारखान्यात मूर्तीच्या फिनिशिंगचे काम करण्यात मूर्तीकार मग्न आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या