गरबा रमवो छे...

  • अर्जुन कांबळे & मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

विले पार्ले - यावर्षी नवरात्रोत्सव 10 दिवस असल्याने गरबा रसिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या उत्साहात आणखी भर घालण्यासाठी जशोदा रंगमंदिरात दांडिया रास गरबा आयोजित करण्यात आला आहे. जुहू जागृती संस्थेच्या वतीने गरबा रासचे आयोजन करण्यात आले. मिठीबाई कॉलेज मैदानात मनीष पारेख अँड ग्रुप यांच्या म्युझिक तालावर सर्व गरबा रसिक थिरकणार आहेत. या वर्षी ४० हजार कॉलेजचे विद्यार्थी या दांडिया रास गरब्याचा आनंद घेणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ठिकठिकाणी सीसीकॅमेरा लावण्यात आले आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या