राज्यात ४ हजार १९६ नवीन कोरोना रुग्ण

राज्यात ४ हजार १९६ नवीन कोरोना रुग्ण आढळले. तर ४ हजार ६८८ रूग्ण बरे झाले आहेत. तसंच १०४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण ६२,७२,८००  रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०३ टक्के एवढे झाले आहे. राज्यातील  रूग्णांची एकूण संख्या ६४,६४,८७६ झाली आहे. तर आतापर्यंत १३७३१३  रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,३९,७६,८८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,६४,८७६(११.९८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,९१,७०१ व्यक्ती गृह विलगिकरणात आहेत. तर २ हजार १२१ व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात आहेत. राज्यात एकूण ५१,२३८ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील 

  • मुंबई मनपा ३२३
  • ठाणे २७
  • ठाणे मनपा ५१
  • नवी मुंबई मनपा ६६
  • कल्याण डोंबवली मनपा ४८
  • उल्हासनगर मनपा ७
  • भिवंडी निजामपूर मनपा १
  • मीरा भाईंदर मनपा २७
  • पालघर १५
  • वसईविरार मनपा १४
  • रायगड ८०
  • पनवेल मनपा ४६
  • ठाणे मंडळ एकूण ७०५
  • नाशिक ४५
  • नाशिक मनपा ३३
  • मालेगाव मनपा १
  • अहमदनगर ७८०
  • अहमदनगर मनपा ३४
  • धुळे १
  • धुळे मनपा १
  • जळगाव २
  • जळगाव मनपा ०
  • नंदूरबार १
  • नाशिक मंडळ एकूण ८९८
  • पुणे ५७९
  • पुणे मनपा २७७
  • पिंपरी चिंचवड मनपा १६३
  • सोलापूर ३५८
  • सोलापूर मनपा ४
  • सातारा ४०८
  • पुणे मंडळ एकूण १७८९
  • कोल्हापूर ६७
  • कोल्हापूर मनपा ३९
  • सांगली २१४
  • सांगली मिरज कुपवाड मनपा ६४
  • सिंधुदुर्ग ५०
  • रत्नागिरी ११४
  • कोल्हापूर मंडळ एकूण ५४८
  • औरंगाबाद २८
  • औरंगाबाद मनपा ४
  • जालना ०
  • हिंगोली ०
  • परभणी ०
  • परभणी मनपा ०
  • औरंगाबाद मंडळ एकूण ३२
  • लातूर ६
  • लातूर मनपा १०
  • उस्मानाबाद ७८
  • बीड ९४
  • नांदेड २
  • नांदेड मनपा ०
  • लातूर मंडळ एकूण १९०
  • अकोला ०
  • अकोला मनपा ०
  • अमरावती ३
  • अमरावती मनपा ०
  • यवतमाळ २
  • बुलढाणा १७
  • वाशिम १
  • अकोला मंडळ एकूण २३
  • नागपूर २
  • नागपूर मनपा ५
  • वर्धा ०
  • भंडारा ०
  • गोंदिया ०
  • चंद्रपूर ०
  • चंद्रपूर मनपा १
  • गडचिरोली ३
  • नागपूर एकूण ११
पुढील बातमी
इतर बातम्या