राज्यात रविवारी ९९७४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद

महाराष्ट्रात रविवारी ९ हजार ९७४ नवी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.  ८,५६२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसंच १४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

राज्यात आतापर्यंत एकूण ५७,९०,११३ रुग्ण बरे झाले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.९१ टक्के झालं आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २ टक्के आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,१०,४२,१९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६०,३६,८२१(१४.७१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,१९,१६८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर ४,२४० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात सध्या १,२२,२५२ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.  मुंबईत १२ हजार ६४६, ठाण्यात १६ हजार ५७१, पुणेमध्ये १७ हजार ३६४ आणि कोल्हापूरमध्ये ११ हजार ०९५ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. रत्नागिरीत ५१८२, सिंधुदुर्गात ५१२८ आणि रायगडमध्ये ५७९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील 

मुंबई महानगरपालिका    ७३९

ठाणे   १०७

ठाणे मनपा  १००

नवी मुंबई मनपा   १७३

कल्याण डोंबवली मनपा   ९९

उल्हासनगर मनपा  १२

भिवंडी निजामपूर मनपा  १

मीरा भाईंदर मनपा ५७

पालघर ९१

वसईविरार मनपा   १३७

रायगड ५५०

पनवेल मनपा १२२

ठाणे मंडळ एकूण   २१८८ 

नाशिक १६१

नाशिक मनपा ६९

मालेगाव मनपा    १

अहमदनगर  ३७३

अहमदनगर मनपा  २०

धुळे   ०

धुळे मनपा   ०

जळगाव     २०

जळगाव मनपा     ६

नंदूरबार ३

नाशिक मंडळ एकूण ६५३

 

पुणे   ५८७

पुणे मनपा   २८६

पिंपरी चिंचवड मनपा     ३८६

सोलापूर ३६९

सोलापूर मनपा     १८

सातारा ९२९

पुणे मंडळ एकूण   २५७५

कोल्हापूर    ११९२

कोल्हापूर मनपा    ३३३

सांगली ९९२

सांगली मिरज कुपवाड मनपा    २१३

सिंधुदुर्ग ५०८

रत्नागिरी    ५८३

कोल्हापूर मंडळ एकूण    ३८२१

 

औरंगाबाद    ११७

औरंगाबाद मनपा   २७

जालना ३४

हिंगोली १०

परभणी २८

परभणी मनपा ६

औरंगाबाद मंडळ एकूण   २२२

 

लातूर  ३६

लातूर मनपा  ९

उस्मानाबाद  ५१

बीड   १३३

नांदेड  ३

नांदेड मनपा  ३

लातूर मंडळ एकूण  २३५

अकोला ११

अकोला मनपा १०

अमरावती    २३

अमरावती मनपा   १०

यवतमाळ    ७

बुलढाणा     ९७

वाशिम १८

अकोला मंडळ एकूण १७६

 

नागपूर ६

नागपूर मनपा १८

वर्धा   ९

भंडारा  ४

गोंदिया ५

चंद्रपूर  ९

चंद्रपूर मनपा १

गडचिरोली   ५२

नागपूर एकूण १०४

पुढील बातमी
इतर बातम्या