महिलांकरता मोफत ब्रेस्ट कॅन्सर तपासणी शिबीर

  • शिवशंकर तिवारी & मुंबई लाइव्ह टीम
  • आरोग्य

दहिसर (प.) - महिलांसाठी मोफत ब्रेस्ट कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन दहिसरमध्ये करण्यात आले होते. शिवसेना उपविभाग संघटना प्रमुख दीपा पाटील आणि सीपीएए यांच्या वतीने मास्टर शेफ हॉलमध्ये हे तपासणी शिबीर घेण्यात आलं. याचे उद्घाटन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सिने कलाकार अशोक शिंदे आणि वर्षा उसगावकर यांचीही उपस्थिती होती.

पुढील बातमी
इतर बातम्या