'ब्ल्यू'एयर प्युरिफायरचे अनावरण

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • आरोग्य

परळ - ब्ल्यू-एयर कंपनीने परळ आयटीसी इथं 'ब्ल्यू' या नव्या एयर प्युरिफायरचे अनावरण केले. यामध्ये हवेचे शुद्धीकरण करणारे तंत्रज्ञान बसवण्यात आले आहे. 'ब्ल्यू' हा साधा मात्र अतिशय कार्यक्षम प्युरिफायर आहे, असे ब्ल्यूएयर इंजिनियर एलियन वॉर्ड यांनी सांगितले. हे प्युरिफायर निळा, पिवळा, गुलाबी, फिकट करडा आणि गडद करडा अशा पाच आकर्षक रंगात उपलब्ध आहे. 'ब्ल्यू'ची किंमत २२ हजार ९९० रुपयांपासून सुरू होते.

पुढील बातमी
इतर बातम्या