चीनची तत्परता

उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किंम जोग उन यांची प्रकृती नाजूक आहे. त्यांच्यावर उपचारासाठी चीनने एक वैद्यकीय पथक पाठवलं आहे. जगात कोरोनाचा प्रसार चीनमधून झाला. मात्र, चीनने किंम जोग यांच्यासाठी जितकी तत्परता दाखवली तितकी तत्परता जगभरात कोरोना पसरू नये याबाबत दाखवली नाही.

पुढील बातमी
इतर बातम्या