पालिकेचे रक्ततपासणी अभियान

  • विलास तायशेटे & मुंबई लाइव्ह टीम
  • आरोग्य

गोवंडी - मुंबईत सध्या डेंग्यू, मलेरियाची साथ वेगाने फैलावत आहे. या साथींच्या आजारांच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य विभागाने एम पूर्व विभागात घरोघरी जाऊन रक्त तपासणी अभियान सुरू केले आहे. या अभियानामुळे डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण योग्यवेळी सापडून त्यांच्यावर औषधोपचार करणे शक्य होणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या