'ही' आहे नवी मुंबईतील कंटेनमेंट झोनची यादी

नवी मुंबईमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येने आता २०० चा पल्ला ओलांडला आहे. १९९६ बाधितांपैकी ११५८ व्यक्ती बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत. म्हणजेच बरे होणाऱ्या रुग्णांचे सरासरी प्रमाण ५८ टक्के आहे. सध्या उपचार घेत असलेल्या व्यक्तींपेक्षा बऱ्या झालेल्या व्यक्तींची संख्या जास्त आहे. नवी मुंबईत आतापर्यंत एकूण ७३ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.  सद्यस्थितीत उपचार सुरू असलेल्या पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या ७८५ आहे. तर नवी मुंबईत करोनाची चाचणी केलेल्या नागरिकांची संख्या ११७४९ झाली असून त्यापैकी पॉझिटिव्ह २२०४ तर निगेटिव्ह ८८८६ रुग्ण आढळून आले आहेत.  

कंटेनमेंट झोनची यादी



पुढील बातमी
इतर बातम्या