नोटबंदीमुळे वाढली धडधड

  • मिलिंद सागरे & मुंबई लाइव्ह टीम
  • आरोग्य

मुंबई : 1000-500 रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या आणि भल्याभल्यांची झोप उडाली. झोपच नाही तर ज्यांच्याकडे काळ्या पैश्याचं घबाड आहे त्यांचा रक्तदाब वाढत असल्याचंही समोर आलंय. हे आम्ही नाही सांगत तर चक्क मेडिकलमध्ये विकल्या जाणाऱ्या गोळ्या सांगतायेत. रक्तदाब आणि झोपेच्या गोळ्यांमध्ये थोडीथोडकी नाही तर 50 टक्के वाढ झालीय. आणि याचाच आढावा घेण्याचा मुंबई लाईव्हन प्रयत्न केला आणि गाठलं मेडिकल. मोदींनी एक निर्णय घेतला आणि काहींचा रक्त दाब वाढला तर काहींची झोप उडाली. बाकी काही म्हणा या 1000-500 रुपयांच्या नोटा बंदीचा फायदा या गोळ्या विकणाऱ्या कंपन्याना झाला हे मात्र नक्की.

या गोळ्यांचं होतंय जास्त सेवन

टेलमा

टेलप्रेस

अॅम्लोडेपिन

लोसाकाईंड

सिलाकार

फिनारगन

रेस्टील ०.५,२.५

क्विटीपीन

मीडाझ

अॅटॅरॅक्स

 

पुढील बातमी
इतर बातम्या