पालिका हॉस्पिटलमध्ये मास्क बंधनकारक

मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना डोके वर काढू पाहत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक प्रकारची खबरदारी घेतली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने तयारी सुरू केली आहे. पालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये मास्क अनिवार्य करण्यात आले आहेत. यासोबतच मुंबई महापालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये आणि महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे.


हेही वाचा

ठाणे महानगरपालिका सज्ज, कोविड वॉर रूमची स्थापना

महाराष्ट्र: सरकारी कर्मचाऱ्यांना मास्क घालणे बंधनकारक

पुढील बातमी
इतर बातम्या