पालिकेची जनजागृती मोहीम

  • श्रद्धा चव्हाण & मुंबई लाइव्ह टीम
  • आरोग्य

जोगेश्वरी - रामनगर, लक्ष्मण नगर, हनुमान नगर परिसरात घरोघरी जाऊन साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी जनजागृती करण्यात आली. शिवसेनेचे पूर्व आमदार सुनील प्रभु यांच्या मार्गदर्शना खाली ही जनजागृती करण्यात आली. तसंच घरोघरी जाऊन रक्त तपासणी, किटनाशकाची फवारणी करण्यात आली.

पुढील बातमी
इतर बातम्या