गिरणी कामगार करणार म्हाडासमोर आंदोलन

  • रोहित पोखरकर & मुंबई लाइव्ह टीम
  • इन्फ्रा

लालबाग - गिरणी कामगारांना राहत्या जागेवरच घर बांधुन द्या असा पवित्रा घेत येत्या 28 नोव्हेंबरला म्हाडा प्रशासकीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार अाहे. त्याच बरोबर गिरणी कामगारांसाठी रायगड जवळील कोन या भागात घरे बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे त्यांची हक्काची जमिन जाऊन ती बिल्डरांच्या हाती लागणार आहे. गिरणी कामगारांसाठी 2 हजार 417 घरांची सोडत येत्या 2 डिसेंबर रोजी निघणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या