पाठवा फॅमिलीवाली सेल्फी

मित्रांसोबत सेल्फी, पिकनिकवाली सेल्फी, नव्या ड्रेसची सेल्फी आणि सो ऑन... सेल्फीइतकंच प्रेम आपण फॅमिलीवर पण करतो आणि सेल्फी इज लाइक अ फॅमिली मेंबर. म्हणूनच फॅमिलीवाली सेल्फी... सध्याच्या विभक्त कुटुंबपद्धतीत सगळ्या कुटुंबाने एकत्र येणे तसे दुर्मिळच झाले आहे. त्यामुळेच फॅमिलीसोबतची दिवाळी सेल्फी आपलं नाव आणि पत्त्यासह आमच्या input.mumbailive@gmail.com वर पाठवा आणि बक्षिसंही जिंका... हॅप्पी दिवाळी टू हॅप्पी फॅमिली. तुमच्या फॅमिलीचे फोटो तुम्ही मुंबई लाइव्ह अॅप वर पाहू शकता.

पुढील बातमी
इतर बातम्या