बोरिवलीतील फिशपार्क नागरिकांसाठी खुले

बोरिवली -पेटपार्क, ग्रीनपार्क, रॉकपार्क ,मॅन्ग्रोव्हजपार्कनंतर सोमवारी बोरिवलीकरांना फिशपार्कची वेगळी भेट मिळलीय. प्रभाग क्रमांक 1 चे शिवसेना नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची संकल्पना आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली साकार झालेल्या या फिशपार्कचं उद् घाटन सोमवारी करण्यात आलं. या वेळी जीवन विद्या मिशनचे प्रल्हाद वामनराव पै आणि माजी आमदार, शिवसेनेचे उपनेते डॉ. विनोद घोसाळकर यांवेळी उपस्थितीत होते.

'तारापूरचा मत्स्यालय लांब असल्यानं सर्वच पालक मुलांना मत्स्यालय पाहायला नेऊ शकत नाहीत हे लक्षात घेऊन आपण विभागात हे पार्क सुरू करत असल्याचं अभिषेक घोसाळकर यांनी सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या