गारेगार कुल्फी !

मुलुंड  - फक्त मलईच नाही, तर काजू, बदाम आणि पिस्ताही मारके थंडगार आइस्क्रिम किंवा कुल्फी.. क्या बात है... थंडगार आइस्क्रीम आणि कुल्फी खायची मजा काही औरच... उन्हाळा असो हिवाळा किंवा पावसाळा बाराही महिने कुल्फी वा आइसक्रीम खायला बच्चे कंपनी नेहमीच तयार असते... बच्चे कंपनीची ही गर्दी मुलुंडच्या श्री गणेश कुल्फी सेंटरवर तुम्ही कधीही पाहू शकता... चॉकलेट, काजू, बदाम, पिस्ता अशा वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये तुम्हाला इथे यम्मी कुल्फी खायला मिळेल.

पुढील बातमी
इतर बातम्या