नारळाच्या झाडाच्या पानापासून सजावट

गणेत्सोवानिमित्त नारळाच्या झाडाच्या पानांपासून तयार केलेल्या सजावटींच्या सामानाला सध्या बाजारात जोरदार मागणी आहे. माटुंगा बाजारात नारळाच्या झाडाच्या पानापासून तयार केलेले  हार, तोरण, चटई, मखर उपलब्ध आहेत. ५० ते ३०० रुपये अशी या हार आणि तोरणांची किमत आहे. 

पुढील बातमी
इतर बातम्या