धनत्रयोदशी समृद्धीचा काळ

मुंबई - दिवाळीच्या आधी धनत्रयोदशी साजरी केली जाते, हा सण समृद्धी आणि चांगल्या आरोग्यासाठीचा काळ आहे. अशी अख्यायिका आहे की या दिवशी घरी येणारं धन तेरा पटीनं वाढतं. त्यामुळं या दिवशी चांदी खरेदीची प्रथा आहे. या दिवशी लक्ष्मीसह कुबेरचीही पुजा केली जाते. या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ॐ श्रीं श्रीं महालक्ष्म्यै श्रीं श्रीं ॐ नम: या मंत्राचा जप केला पाहिजे.

पुढील बातमी
इतर बातम्या