ख्रिसमस निमित्त मॉल सजले

कांदिवली - मुंबईत ठिकठिकाणी ख्रिसमसचं वातावरण पाहायला मिळतंय. कांदिवलीतल्या ग्रोवेल्स मॉलमध्ये ख्रिसमस निमित्त सजावट करण्यात आलीय. तसंच मंगळवारी सांताक्लॉजनं या मॉलला भेट दिली. मॉलमध्ये येणाऱ्यांना भेट वस्तूही देण्यात आल्या.

पुढील बातमी
इतर बातम्या