सेल्फी विथ बाप्पा !

मुलुंडकरांनी मोठ्या उत्साहात बाप्पांचं स्वागत केलं..स्वागताबरोबर सेल्फी देखील काढल्या..ढोल, ताशा आणि तरुणाईतला उत्साह हा मोठ्या प्रमाणात या दिवशी दिसून आला..

 

पुढील बातमी
इतर बातम्या