गणपती विसर्जन लाईव्ह अपडेट

Updated: Mon, 09 Oct 2017 22:12:39 GMT

अकरा दिवसांच्या मुक्कामानंतर अखेर सर्वांचे लाडके गणपती बाप्पा निरोप घेण्यासाठी तयार झाले आहेत. या दहा दिवसांमध्ये गणपती बाप्पांनी भक्तांना मुबलक पावसाची देणगी दिली आणि आता वेळ आली आहे बाप्पांना निरोप देण्याची!"मुंबई लाइव्ह" गणपती विसर्जन मिरवणुकीचं लाइव्ह कव्हरेज तुमच्यासाठी घेऊन आलं आहे. गणेश विसर्जनच्या दिवशी संपूर्ण दिवसभर लाइव्ह अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. याशिवाय सर्व मुंबईकरांसाठी श्रद्धेचं स्थान असणाऱ्या लालबागचा राजाचं विसर्जनही तुम्हाला लाइव्ह पहाता येणार आहे..फक्त"मुंबई लाइव्ह"वर!

Live Updates