अमित ठाकरे यांनी नुकतंच राज ठाकरे यांचं स्वतः काढलेलं चित्र फेसबुकवरून शेअर केलं. त्यामुळे ठाकरेंच्या तिसऱ्या पिढीनेही हा वारसा जपल्याचे पाहायला मिळतेय. यावर प्रदीप म्हापसेकर यांच्या कुंचल्यातून साकारलेले व्यंगचित्र.