ताडदेवमध्ये शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल

ताडदेव - शिवसेनेकडून बुधवारी रात्री मुंबईतल्या विभागप्रमुखांकडे एबी फाॅर्म सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर वॉर्ड क्रमांक 215 मधून ताडदेवचे माजी नगरसेवक अरूण दुधवडकर यांच्या पत्नी अरूंधती दुधवडकर यांनी  उमेदवारी अर्ज भरला.

पुढील बातमी
इतर बातम्या